Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

 

 

 

 

 

 

♦"भिवंडी मधून १ वर्षाचे मुलाचे अपहरण करणाऱ्या आरोपीना ,युनिट -२ भिवंडी गुन्हे शाखा यांनी अटक करून अपहरण झालेले बालक त्याच्या पालकांना सुखरूप सुपूर्द केले

♦"बिबट्या" या प्राण्याचे कातडे १० लाख रुपयास विक्रीसाठी आलेल्या गुन्हेगारास गुन्हे शाखा, घटक-१ ठाणे कडून अटक.

♦बनावट" प्रमाणपत्रद्वारे परराज्यातील डी-फार्मसीची डिग्री मिळवून त्याद्वारे मेडिकल स्टोअर्स चालविणारे टोळीस, गुन्हे शाखा घटक-१,ठाणे कडून अटक.

♦घरफोडी चोरी करणार्‍या महिलेचा व महागडी दुचाकी वाहने चोरी करणाऱ्या टोळीचा उल्हासनगर गुन्हे शाखा व मालमत्ता गुन्हे शाखेस पर्दाफाश करण्यात यश

ऐैषआराम चैनीकरीता ऑनलाइन साइटवरून भाड्याने कार डिजिटल कॅमेरे घेऊन त्याची परस्पर विक्री करून करोडो रुपयांचा अपहार फसवणूक करणाऱ्या भामट्यास अटक

शहर पोलीस आयुक्तालया मार्फत अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबविले बाबत.

♦ठाणे शहर पोलीस आयुक्तालया मार्फत अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबविले बाबत.

♦मुंब्रा पोलीसांनी घरफोडीच्या गुन्ह्यातील एकूण ६,७७,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून २ आरोपी अटक केले

♦मुंब्रा पोलिसांनी पोलीसांनी दिवा खाडीतील हातभट्टी दारू निर्मितीचे अड्ड्यावर छापा घालून केले उध्वस्त

♦वन्यप्रान्याची कातडी व विक्री करणाऱ्या टोळीस मुंब्रा पोलिसांनी केले जेलबंद

♦ जिलेटीन कांडया व डिटोनेटर ही स्फोटके विक्री करणाऱ्या आरोपीतास मुंब्रा पोलिसांनी केले अटक

♦ ०८ तासांच्या आत खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस ताब्यात घेवून शिळ डायघर पोलीस ठाणेकडून खुनाच्या गुन्हयाची उकल.

वाईन शॉप्स कलेक्शनची कॅश लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीस कल्याण गुन्हे शाखेकडून अटक.

ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित "सरदार वल्लभभाई पटेल" यांच्या जयंतीनिमित्त एकता दौड मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांचे आभार व विजेत्यांचे अभिनंदन.

♦ गुजरातमधील अपहृत अल्पवयीन मुलीची ठाणे गुन्हे शाखा, युनिट-१ ने पणजीमधून केली सुटका

♦ मुंब्रा येथून अपहरत झालेल्या दोन वर्षाचे बालिकेचे २४ तासाचे आत सुटका करून अपहरण करणाऱ्या महिलेस गुन्हे शाखा शाखा घटक १ ठाणे कडून अटक

♦ मांडूळ प्रजातीचा वन्यजीव सर्प विक्रीस आणलेल्या आरोपीना ठाणे गुन्हे शाखा घटक १ कडून अटक टोळीस अटक

♦ ठाणे शहर मधील गुन्हे शाखा घटक १,कडून "खवले मांजराच्या(Pangolin) शरीरावरील खवले (scales) व व्हेल माशाची वांती/उलटी(Ambergris)''यांची विक्री करण्यास आलेल्या टोळीस अटक

♦ खाजगी मोटार्स कंपनीचे स्क्रॅप वाहने खरेदी करून बनावट कागदपत्रांचे आधारे महाराष्ट्र व भारतातील विविध राज्यातील आर .टी. ओ. कार्यालयातील नोंदणी करून विकणाऱ्या टोळीस अटक."

♦ जन्माष्टमी  दिवशी  कृष्ण  मंदिरात  चोरी  करणाऱ्या   चोरटयांना  ठाणे  नगर  पोलिससांनी  आठ  तासात  चोरीचे  मालासह   केले  जेरबंद

♦ कुठलाही सुगावा नसताना वर्तक नगर, ठाणे शहर पोलिसांनी केली खुनाच्या गुन्ह्याची उकल व आरोपीस केले जेरबंद.

 

 

 

 

 

 

 

 
Home | Hall of Fame | Welfare Activities | Crime Statestics | FAQ's | Important Contacts   |
©2016. All Rights Reserved.
Designed & Developed by Khoj Infotech