परिमंडळ - ३ कल्याण पोलीसांनी आंतर-राज्य "गांजा" तस्करींची साखळी उघडकीस आणुन कल्याण सह सोलापुर, विशाखापटणम् (आंध्रप्रदेश) या ठिकाणांवरून एकुण १३ आरोपींना ११५ किलो गांजा, पिस्टल, काडतुसे, वॉकी-टॉकी, मोटार कार, अॅटो रिक्षा, दुचाकी वाहने इत्यादी असे एकुण ७०,०३,०००/- रू. (सत्तर लाख तीन हजार रूपये) किंमतीचे मुददेमालासह जेरबंद केले.