
🩸 रक्तदान – जीवनदान! दिनांक ०४/०९/२०२५ सिद्धी हॉल, ठाणे येथे ठाणे पोलीस आयुक्तालय, पोलीस दवाखाना आणि शासकीय रक्तपेढी, उल्हासनगर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर यशस्वीपणे पार पडले. 👮♂️ पोलीस अधिकारी व अंमलदारांचा उत्स्फूर्त सहभाग! #ThanePolice #BloodDonation #रक्तदान