मा. पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पोलीस आयुक्ताल...
मा. पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत साजरा होणाऱ्या बकरी ईद व वटपौर्णिमा सणानिमित्त शांतता समितीची बैठक आयोजन करण्यात आली.