"पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणारा स्तुत्य उपक्रम –...
"पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणारा स्तुत्य उपक्रम – ‘वेलनेस सेंटर’ चे भिवंडी येथे शुभारंभ!" मा. अपर पोलीस आयुक्त श्री. विनायक देशमुख यांच्या शुभहस्ते संपन्न ✅