
📢 व्यावसायिक सुरक्षेसाठी ठाणे पोलिसांचा पुढाकार 🚔 पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे यांनी भारत मर्चंट्स चेंबरच्या ठाणे, बदलापूर, कल्याण, भिवंडी व उल्हासनगर येथील सदस्यांशी वाहतूक समस्या व गुन्हे प्रतिबंधाबाबत चर्चा करून तातडीने कार्यवाहीचे आश्वासन दिले. दिनांक ११/०८/२०२५ रोजी #ThanePolice #BusinessSafety #TrafficAwareness #CrimePrevention #ThaneCityPolice