National EmblemNational EmblemThane Police Emblem
ठाणे पोलीस आयुक्तालयमहाराष्ट्र पोलीस
मुख्यपृष्ठ

ठाणे पोलीस आयुक्तालय

साइट मॅप|अस्वीकरण|अटी आणि शर्ती|गोपनीयता धोरण|शेवटचे अपडेट: २ नोव्हेंबर, २०२६ रोजी ०२:२७ PM वाजता
आमच्याबद्दलनेतृत्वसंघटनात्मक रचना
ई-चलान पेमेंटऑनलाइन एफआयआर नोंदवापोलीस क्लिअरन्स
तातडीची मदत: १००हेल्पलाईन: १०९०महिला हेल्पलाईन
बेपत्ता व्यक्तीतक्रारअभिप्राय
माहिती अधिकारनिविदाभरती
संपर्क कराठिकाणेईमेल
अभ्यागत 621
Thane Police Commissionerate

© 2026 ठाणे पोलीस आयुक्तालय. सर्व हक्क राखीव.

डिझाइन आणि विकसित Dreamcare Developers द्वारे

Chat AI
सुरक्षा मित्र
पोलीस आयुक्त भेटीची वेळ घ्या
Accessibility
Twitter
Instagram
Facebook
WhatsApp

उपक्रम

पोलीस प्रकल्प आणि सामुदायिक पोलीस कार्यक्रम.

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने ‘रस्ता सुरक्षा अभियान २०२६’ अंतर्गत ‘Traffic School on Wheels’ या...5 फोटो

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने ‘रस्ता सुरक्षा अभियान २०२६’ अंतर्गत ‘Traffic School on Wheels’ या...

३१ ऑग, २०२६

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने ‘रस्ता सुरक्षा अभियान २०२६’ अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘Traffic School on Wheels’ या अभिनव उपक्रमामध्ये ‘सडक सुरक्षा, जीवन रक्षा’ हा केवळ घोषवाक्याचा विषय नसून, प्रत्येक नागरिकाच्या जीवनाशी जोडलेली जबाबदारी आहे. वाहतूक नियमांचे महत्त्व केवळ दंडाच्या भीतीपोटी नव्हे, तर स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाच्या सुरक्षेसाठी नागरिकांच्या मनात रुजले पाहिजे. यासाठी वाहतूकविषयक शिक्षण नागरिकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचविणारा ‘Traffic School on Wheels’ हा उपक्रम फिरत्या वाहतूक शाळेच्या माध्यमातून विद्यार्थी, वाहनचालक, व्यावसायिक चालक तसेच सामान्य नागरिकांना वाहतूक नियम, सुरक्षित वाहनचालकाचे वर्तन, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर, वेगमर्यादा, सिग्नलचे पालन, लेन शिस्त तसेच मद्यपान करून वाहन चालविण्याचे गंभीर परिणाम याबाबत आधुनिक पद्धतीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
तपशील पहा
दहावी व बारावी परीक्षार्थ्यांच्या मदतीसाठी ठाणे वाहतूक पोलीस सज्ज!

दहावी व बारावी परीक्षार्थ्यांच्या मदतीसाठी ठाणे वाहतूक पोलीस सज्ज!

७ फेब्रु, २०२६

दहावी व बारावी परीक्षार्थ्यांच्या मदतीसाठी ठाणे वाहतूक पोलीस सज्ज!

तपशील पहा
ठाणे पोलिसांच्या रस्ता सुरक्षा अभियानात सुरक्षित वाहतुकीबरोबरच विना अपघात वाहने...5 फोटो

ठाणे पोलिसांच्या रस्ता सुरक्षा अभियानात सुरक्षित वाहतुकीबरोबरच विना अपघात वाहने...

२६ जाने, २०२६

ठाणे पोलिसांच्या रस्ता सुरक्षा अभियानात सुरक्षित वाहतुकीबरोबरच विना अपघात वाहने चालवण्याचा डंका वाजवण्यासाठी "ठाणे कार्निव्हल" चे आयोजन

तपशील पहा
प्रजासत्ताक दिन २०२६ निमित्त उत्तर-पूर्व भारतातील शिक्षण...5 फोटो

प्रजासत्ताक दिन २०२६ निमित्त उत्तर-पूर्व भारतातील शिक्षण...

२६ जाने, २०२६

प्रजासत्ताक दिन २०२६ निमित्त उत्तर-पूर्व भारतातील शिक्षण, नोकरी व करिअरसाठी महाराष्ट्रात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थी व तरुण व्यावसायिकांसोबत थेट संवाद.

तपशील पहा
🚦 रस्ता सुरक्षा अभियान २०२६ – ठाणे पोलीस 🚦 दिनांक १०/०१/२०२६ रोजी गडकरी रंगायतन...5 फोटो

🚦 रस्ता सुरक्षा अभियान २०२६ – ठाणे पोलीस 🚦 दिनांक १०/०१/२०२६ रोजी गडकरी रंगायतन...

१० जाने, २०२६

🚦 रस्ता सुरक्षा अभियान २०२६ – ठाणे पोलीस 🚦 दिनांक १०/०१/२०२६ रोजी गडकरी रंगायतन, ठाणे येथे

तपशील पहा
🚦क्रिएटीव्ह रील्स बनवा… बक्षीस मिळवा!🎥 वाहतूक नियम...

🚦क्रिएटीव्ह रील्स बनवा… बक्षीस मिळवा!🎥 वाहतूक नियम...

७ जाने, २०२६

🚦क्रिएटीव्ह रील्स बनवा… बक्षीस मिळवा!🎥 वाहतूक नियम, सुरक्षित ड्रायव्हिंग आणि पादचारी सुरक्षेवर रील्स तयार करा व रस्ता सुरक्षा अभियान २०२६ मध्ये सहभागी व्हा. ⏰ ५ ते १० जानेवारी २०२६ 📍 ठाणे शहर वाहतूक विभाग 📲 Upload @pdc_org

तपशील पहा

एकूण 6 पैकी पान 1

मागील
पुढील