ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये २०२४-२५ या वर्षासाठी पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सुरू झाली आहे..! एकूण ६५४ रिक्त पदांसाठी अर्ज २९/१०/२०२५ ते ३०/११/२०२५ दरम्यान ऑनलाइन स्वीकारले जात आहेत. 👉 अर्ज करा: http://mahapolice.gov.in / http://policerecruitment2025.mahait.org