ठाणे पोलिसांचा सामाजिक सुरक्षा उपक्रम आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यांतर्गत शाळा महाविद्यालयात सायबर सुरक्षितता, गुड-बॅड टच, महिला-बाल सुरक्षा, अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, डायल 112 व 1930 हेल्पलाइन याबाबत विद्यार्थी, शिक्षक व पालकवर्ग याना मार्गदर्शन.