अंमली पदार्थ (ड्रग्स) केवळ शरीराचंच नाही तर मन, कुटुंब आणि भविष्य यांचंही नुकसान करतात. ❌ आरोग्याची हानी ❌ मानसिक अस्थिरता ❌ गुन्हेगारी व सामाजिक ताटातूट ❌ अकाली मृत्यूचा धोका 💡 लक्षात ठेवा : 👉 एकदा सवय लागली, की सुटणं कठीण 👉 मित्रांच्या दबावाखाली चुकीचा निर्णय घेऊ नका