🚦 ठाणे पोलिसांचा उपक्रम सुरू! “विकसित भारतासाठी सडक सुरक्षा – जीवन रक्षा” ✨ 👉 हेल्मेट वापरा 🪖 👉 सीट बेल्ट लावा ⛑️ 👉 रॉंग साईड ओव्हरटेक टाळा ❌ 👉 संयम ठेवा 🙏 आपण आपल्या कुटुंबासाठी मोलाचे आहात – ते आपली वाट पाहत आहेत ❤️ #ThanePolice #RoadSafety #ViksitBharat