ठाणे पोलीस क्राइम ब्रांच युनिट-3 कल्याण यांचेकडून ठाणे , नवी मुंबई शहरात दरोडा, चेनस्नॅचिंग, वाहनचोरी, घरफोडीचोरी करणाऱ्या इराणी शिकलगार टोळीचे ०४ आरोपीना अटक करून एकुण २९ गुन्हे उघडकीस आणुन ३६,२९,७२५/-रु किं चे #सोन्याचेदागिने व ६ वाहने हस्तगत केल्याची उल्लेखनीय कामगिरी.