भिवंडी वाहतूक उप विभागात दि.२२/०९/२०२५ ते दि. ०२/१०/२०२५ या कालावधीत नवरात्रौत्सव व दसरा सण साजरा व दिनांक ०२/१०/२०२५ रोजी दुर्गादेवी मुर्ती विसर्जन करण्यात येणार असल्याने सदर परिसरात वाहतूक कोंडी होवू नये यासाठी प्रवेशबंद व पर्यायीमार्ग पुढीलप्रमाणे.