इंस्टाग्रामवर बोगस आय.डी. तयार करून स्वस्त दरात, आयफोन, इतर कंपनीचे फोन, फर्निचर विक्रीच्या नावाखाली जाहीराती करून, संपूर्ण भारतातील वेगवेगळया राज्यातील नांगरीकांची लाखो रूपयांची फसवणूक करणारी, संपूर्ण भारतामध्ये जवळपास सायबर पोर्टलवर ७५ तक्रारी दाखल असणाऱ्या CYBER FRAUD करणाऱ्या टोळीचा उल्हासनगर गुन्हे शाखेकडून पर्दाफाश.