🚨 डोंबिवली पोलीस ठाण्याची जलद व प्रभावी कारवाई 🚨 दि. १३/१२/२०२५ रोजी डोंबिवली पूर्व येथे जुन्या वादातून झालेल्या गंभीर खुनाच्या घटनेतील आरोपींनी फरार होण्याचा प्रयत्न केला होता. 👮♂️ डोंबिवली पोलीस ठाण्याने अवघ्या १२ तासांत आरोपींना ताब्यात घेऊन कायद्याच्या कचाट्यात आणले. ⚖️ गुन्हेगारांवर कठोर कारवाई करत नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस दल सदैव सज्ज.