🤝 शांतता समिती बैठक | ठाणे पोलीस आयुक्तालय आगामी सण-उत्सव शांततेत व उत्साहात पार पडावेत, यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयात शांतता समिती सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली. 🕊️ सण-उत्सवातील शांतता, धार्मिक सलोखा, अफवांना आळा व सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शांतता व सलोखा राखण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा!