दिनांक ०७/०२/२०२६ रोजी सायं. १९:०० वा. ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुल, मैदान डोंबिवली (पूर्व) येथे विवाह सोहळ्यानिमित्त मान्यवर व नागरिकांची मोठी उपस्थिती अपेक्षित आहे. वाहतूक सुरळीत राहण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. 🚦🙏 #TrafficAlert #KolshewadiTraffic #DombivliEast #TrafficUpdate #ThanePolice #PublicCooperation