🚨 अंमली पदार्थ विरोधी पथक, ठाणे गुन्हे शाखेची मोठी कामगिरी! मध्यप्रदेश राज्यातून महाराष्ट्र राज्यात मॅफेड्रॉन (एम.डी.) या अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या ४ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, १ किलो ७१ ग्रॅम ६ मिलीग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) किंमत ₹२.२४ कोटींहून अधिक असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ठाणे पोलीसांचे अंमली पदार्थाविरोधातील हे आणखी एक प्रभावी पाऊल 💪