TWJ ASSOCIATED PVT.LTD. या कंपनीचे संस्थापक/संचालक यांनी TWI नावाने इतर ११ कंपन्या उघडून गुंतवणूकदारांना बेकायदेशीर योजनांमध्ये अशक्यप्राय परताव्याचे आमीष दाखवून गुंतवणूकदराचे सुमारे १२०० कोटी रुपयांचा अपहार केलेल्या ३ आरोपीना आर्थिक गुन्हे शाखा, ठाणे यांचेकडून अटक