"वृद्ध महिलांचा पायी पाठलाग करून सोनसाखळी चोरी करणा-या सराईत आरोपीतास अटक करून त्याचेकडुन जबरी चोरी केलेले ३,९५,०००/- रूपये किमतीचे २५ ग्रॅम वजनाच्या २ सोन्याच्या चैन हस्तगत करून सोनसाखळी चोरीचे २ गुन्हे उघडकीस आणले बाबत," "गुन्हे शाखा, घटक-१, ठाणे ची कामगिरी"