नारपोली, अंजूर फाटा येथे टाटा प्रोजेक्ट लिमिटेड मार्फत ३ व ४ रेल्वे लाईन ओलांडणाऱ्या लोखंडी गर्डर बसवण्याचे काम ०४ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ११:०० वाजता सुरू होऊन ०५ ऑक्टोबर रोजी सकाळी ०४:०० वाजेपर्यंत सुरू राहील. या कालावधीत वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे.