**🚨 पोलिसांची मोठी कारवाई 🚨** १ किलो ९०४ ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ तसेच **०१ माऊझर/पिस्टल व ०१ जिवंत काडतूस** असा एकूण **₹१,२०,६००/- किमतीचा मुद्देमाल** जप्त करून संबंधित गुन्हेगारास अटक करण्यात आली. #PoliceAction #DrugFreeSociety #AntiNarcotics #CrimeControl #ThanePolice #PublicSafety #LawAndOrder