" मानपाडा पोलीस ठाणे, डोंबिवली यांनी डाउन टाउन, खोणी पलावा परिसरात १.९३ किलो मेफेड्रॉन (एमडी) कि.अं २.१२ करोड रूपयांचे अंमली पदार्थ मिळुन आलेल्या दाखल गुन्हयातील मुख्य फरार आरोपी बाहेरील देशात पळुन जात असताना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, हैद्राबाद येथुन अटक "