🚨 ठाणे पोलिसांची त्वरित कारवाई! किरकोळ कारणावरून ज्येष्ठ नागरिकास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या ओला चालकास वर्तकनगर पोलिसांनी तात्काळ अटक केली. कायदा हातात घेणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठाणे पोलीस सदैव तत्पर आहेत. 👮♂️🚔 #ThanePolice #SafetyFirst #QuickAction