ठाणे शहर, मुंबई शहर, नवी मुंबई आयुक्तालय, तसेच कर्नाटक राज्यात महिला व पुरूषांच्या गळयातील जबरीने सोन्याचे मंगळसुत्र, चैन खेचुन जबरी चोरी करणारे तसेच बतावणी/फसवणुक करून सोन्याचे दागिने चोरी करणारे ०२ सराईत आरोपी यांना गुन्हे शाखा, घटक-०३ कल्याण यांचेकडुन जेरबंद.