बसमध्ये प्रवासादरम्यान सार्वजनिक ठिकाणी बॅगमधून सोने व इतर मौल्यवान वस्तूंची चोरी करणाऱ्या सराईत महिला आरोपीतास अटक करून त्याचेकडून ३७,१९,०००/- रुपये किंमतीचे २५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करून गुन्हे शाखा, घटक - १ ठाणे यांनी चोरीचे ०९ गुन्हे उघडकीस आणले.