मोटार कारच्या डिपाॅझीट रक्कमेवरून झालेल्या वादातून युवकाची शीळ-फाटा येथे हत्या करून युवकासोबत असलेल्या मित्राचे जिवेठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण केलेल्या तीन आरोपीतांना २ तासाचे आत अटक करून त्याच्या ताब्यातून मयताच्या मित्राची सुखरूप सुटका शीळ-डायघर पोलीसांची कारवाई .