🚨 कासारवडवली पोलिसांची मोठी कामगिरी! 🚨 सराईत मोटारसायकल चोरट्यांच्या टोळीला अटक करून ८ दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस. ८ मोटारसायकली, ६ मोबाईल, १ टॅब व इतर साहित्य असा सुमारे ₹९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत. तांत्रिक तपास, १२० CCTV फुटेजचे विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे यशस्वी कारवाई! 🚔