परिमंडळ -३ अंतर्गत मोठी कारवाई!सोलापूर,विशाखापट्टणम (आंध्रप्रदेश) येथे आंतर-राज्य गांजा तस्करी प्रकरणात ११५ किलो गांजा, पिस्टल, काडतुसे, वॉकी-टॉकी,मोटारकार,अॅन्टी व्हिसा, दुचाकी व इतर साहित्य जप्त! किंमतीची मुद्देमाल रक्कम: ₹७०,०३,०००/- १३ आरोपी ताब्यात,मोठा गुन्हा उघडकीस!