"एका महिलेस तिच्या घरावर काळी जादुटोणा केल्याचे सांगुन त्यावर उपाय करण्यासाठी व आर्थिक सुबत्ता येण्यासाठी अघोरी विधी करावी लागेल असे सांगुन वेळोवेळी रोख रक्कम व सोन्याचे दागिने असे सुमारे २.५० कोटी (अडीच कोटी) रूपयांची फसवणुक करणारा भोंदुबाबा मंजूनाथ बाबा उर्फ दिक्षीत बाबा यास गोवा राज्यातुन अटक" गुन्हे शाखा, घटक-१, ठाणेची कामगिरी