‘फ्लिपकार्ट कंपनी कडुन कालबाहय (expiry Date) अन्नधान्य, कडधान्य, खाद्यपदार्थ, काॅस्मेटिक व सॅनेटरी प्रोडक्ट्स नाश करण्यासाठी आल्यावर त्याचा नाश न करता तो माल सुट्टा करून बाजारात विक्री करणाऱ्या इकोस्टार रिसायकलिंग कंपनीचा पर्दाफाश गुन्हे शाखा, घटक-१, ठाणे ची कामगिरी.