डोंबिवली एमआयडीसी परिसरातील नाले गटाराचे बांधकामाचे कामकाज हे कॉन्ट्रॅक्टरने निष्कृष्ट दर्जाचे केले असल्याबाबत मा. कार्यकारी अभियंता एमआयडीसी डोंबिवली यांचे कडे माहिती अधिकार अर्ज (RTI )टाकून सदरचा माहिती अधिकार अर्ज (RTI )मागे घेण्याकरिता कॉन्ट्रॅक्टरकडे खंडणीची मागणी करून १५ लाख रुपयांची खंडणीची रक्कम स्वीकारताना माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या चौकडीला गुन्हे शाखा घटक-३ कल्याण कडून अटक