ठाण्यामधील नामांकित शाळेचे बांधकाम हे अनिधकृत असल्याबाबत ठाणे महानगर पालीकेमध्ये तक्रार अर्ज करून सदर तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी शाळेच्या प्रशासकीय अधिकाऱ्याकडे खंडणी मागणाऱ्या आरटीआय कार्यकर्त्याच्या दुकलीला खंडणीची 15 लाख रूपये रक्कम स्विकारतांना खंडणी विरोधी पथकाकडून अटक