🚨 TET प्रश्नपत्रिका विक्रीचा कट उधळला! कोनगाव पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत TET परीक्षेची प्रश्नपत्रिका विक्रीसाठी आलेल्या ३ आरोपींना अटक केली. आरोपींकडून २८ जून रोजी होणाऱ्या परीक्षेची प्रश्नपत्रिका जप्त करण्यात आली असून प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी SIT स्थापन करण्यात आली आहे.