🚨 ठाणे गुन्हे शाखेची कारवाई! 🚨 गुन्हे शाखा, वागळे युनिट-५ ने हद्दपार आरोपी रोहन सत्यवान हजारे (वय २६) यास ताब्यात घेतले. 🔹 एक देशी बनावटीचे पिस्तूल व १ जिवंत काडतूस जप्त 🔹 एकूण मुद्देमाल किंमत ₹५०,५००/- 🔹 हद्दपारी आदेशाचे उल्लंघन करून ठाणे शहरात प्रवेश 🔹 विक्रीच्या उद्देशाने अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल 🚔 ठाणे पोलिसांची सतर्क कारवाई, गुन्हेगारीवर प्रभावी आळा!