ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाचे आस्थापनेवरील विधी अधिकारी गट - अ, विधी अधिकारी गट - ब यांची रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने खालील नमूद उमेदवार यांनी दि. ०७/०३/२०२४ रोजी सकाळी १०.०० वा. संकल्प हॉल येथे सर्व कागदपत्रांच्या मूळ व छायांकित प्रतीसह उपस्तित राहावे.