🎉 पदोन्नती – कर्तृत्वाला मान्यता! मा. पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे सर यांनी ठाणे पोलीस दलातील १६ पोलीस अंमलदारांना पदोन्नती निमित्त प्रत्यक्ष भेट दिली, त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 👮♂️ कर्तृत्वाला मिळालेली योग्य पावती!