कोरोना कालावधीत व तत्पूर्वी कर्तव्यावर असताना निधन झालेल्या पोलीस अंमलदाराच्या ७४ पाल्यांना अनुकंपा तत्वावर मा.पोलीस महासंचालक श्री हेमंत नगराळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. ठाणे पोलीस दलाचा अशाप्रकारचा राज्यातील पहिलाच उपक्रम!