महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात आलेल्या '१०० दिवसांचा कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम' या विशेष मोहिमेमध्ये आयुक्तालयातील सर्व पोलीस व कर्मचारीवृंद यांच्या अथक प्रयत्नाने 'सर्वोत्तमपोलीसआयुक्तालय' गटात द्वितीय क्रमांक आल्याबद्दल सर्व पोलीसअधिकारी,अंमलदार व कर्मचारीवृंद यांचे अभिनंदन