नागरिकांना तत्पर सेवा देण्यासाठी उल्हासनगर परिमंडळ-४ मध्ये दिनांक १०/०८/२०२५ रोजी पायाभूत सुविधा वृद्धीचा नवा टप्पा! पोलीस नियंत्रण कक्ष व महिला तक्रार निवारण कक्षाचे नूतनीकरण, तसेच नवीन सीसीटीव्ही कक्ष व कॉन्फरन्स हॉलचे उद्घाटन मा. पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते संपन्न. 👮♂️ सुरक्षिततेकडे आणखी एक पाऊल! #ThanePolice #Ulhansanagar #PublicSafety #SmartPolicing #WomenSafety #CCTVSurveillance #PoliceInfrastructure #ThaneCity