दहावी व बारावी परीक्षार्थ्यांच्या मदतीसाठी ठाणे वाहतूक पोलीस सज्ज! 🚦 उशीर, वाहन बिघाड किंवा वाहतूक कोंडी झाल्यास तात्काळ हेल्पलाईनवर संपर्क करा. ५४ रायडर्स विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचवणार. 📞 8286300300 / 8286400400 📲 WhatsApp: 7039003866