National EmblemNational EmblemThane Police Emblem
ठाणे पोलीस आयुक्तालयमहाराष्ट्र पोलीस
मुख्यपृष्ठ

ठाणे पोलीस आयुक्तालय

साइट मॅप|अस्वीकरण|अटी आणि शर्ती|गोपनीयता धोरण|शेवटचे अपडेट: २ नोव्हेंबर, २०२६ रोजी ०२:२७ PM वाजता
आमच्याबद्दलनेतृत्वसंघटनात्मक रचना
ई-चलान पेमेंटऑनलाइन एफआयआर नोंदवापोलीस क्लिअरन्स
तातडीची मदत: १००हेल्पलाईन: १०९०महिला हेल्पलाईन
बेपत्ता व्यक्तीतक्रारअभिप्राय
माहिती अधिकारनिविदाभरती
संपर्क कराठिकाणेईमेल
अभ्यागत 621
Thane Police Commissionerate

© 2026 ठाणे पोलीस आयुक्तालय. सर्व हक्क राखीव.

डिझाइन आणि विकसित Dreamcare Developers द्वारे

Chat AI
सुरक्षा मित्र
पोलीस आयुक्त भेटीची वेळ घ्या
Accessibility
Twitter
Instagram
Facebook
WhatsApp

उपक्रम

पोलीस प्रकल्प आणि सामुदायिक पोलीस कार्यक्रम.

🚔 ठाणे पोलिसांची पारदर्शकतेकडे एक पाऊल पुढे! 'स्मार्ट HQ मॅनेजमेंट' अ‍ॅपद्वारे...

🚔 ठाणे पोलिसांची पारदर्शकतेकडे एक पाऊल पुढे! 'स्मार्ट HQ मॅनेजमेंट' अ‍ॅपद्वारे...

१३ सप्टें, २०२५

🚔 ठाणे पोलिसांची पारदर्शकतेकडे एक पाऊल पुढे! 'स्मार्ट HQ मॅनेजमेंट' अ‍ॅपद्वारे आता कर्मचारी कुठे आहेत, काय ड्युटी आहे याची माहिती ऑनलाईन उपलब्ध! नवीन अ‍ॅपमुळे नियंत्रण, उत्तरदायित्व आणि कार्यक्षमता वाढणार. 👮‍♂️📱 दिनांक १३/०९/२०२५ रोजी #ThanePolice #SmartPolicing

तपशील पहा
🚔 ठाणे शहर पोलीसांचा नवा उपक्रम! 🚔 मा...

🚔 ठाणे शहर पोलीसांचा नवा उपक्रम! 🚔 मा...

३० ऑग, २०२५

🚔 ठाणे शहर पोलीसांचा नवा उपक्रम! 🚔 मा. पोलीस सह आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या हस्ते "निर्भय ठाणे" WhatsApp Chat Bot (📲 70394 55555) सेवेचा शुभारंभ ✅ 📌 विविध पोलीस सेवा व उपक्रमांची माहिती आता जलद, सुलभ व पारदर्शक पद्धतीने! रोजी चॅटबॉट २९/०८/२०२५ सुरु केले .

तपशील पहा
🔐 ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात सायबर सुरक्षेसाठी एक पाऊल पुढे! सर्व पोलीस ठाण्यां...

🔐 ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात सायबर सुरक्षेसाठी एक पाऊल पुढे! सर्व पोलीस ठाण्यां...

२५ ऑग, २०२५

🔐 ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात सायबर सुरक्षेसाठी एक पाऊल पुढे! सर्व पोलीस ठाण्यांतील सायबर सेलमध्ये सायबर योद्ध्यांची नियुक्ती. दिनांक २५/०८/२०२५ रोजी 🚔💻 #CyberSafety #ThanePolice #CyberWarriors

तपशील पहा
📢 व्यावसायिक सुरक्षेसाठी ठाणे पोलिसांचा पुढाकार 🚔 पोलीस आयुक्त श्री...4 फोटो

📢 व्यावसायिक सुरक्षेसाठी ठाणे पोलिसांचा पुढाकार 🚔 पोलीस आयुक्त श्री...

११ ऑग, २०२५

📢 व्यावसायिक सुरक्षेसाठी ठाणे पोलिसांचा पुढाकार 🚔 पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे यांनी भारत मर्चंट्स चेंबरच्या ठाणे, बदलापूर, कल्याण, भिवंडी व उल्हासनगर येथील सदस्यांशी वाहतूक समस्या व गुन्हे प्रतिबंधाबाबत चर्चा करून तातडीने कार्यवाहीचे आश्वासन दिले. दिनांक ११/०८/२०२५ रोजी #ThanePolice #BusinessSafety #TrafficAwareness #CrimePrevention #ThaneCityPolice

तपशील पहा
नागरिकांना तत्पर सेवा देण्यासाठी उल्हासनगर परिमंडळ-४ मध्ये दिनांक १०/०८/२०२५ रोज...3 फोटो

नागरिकांना तत्पर सेवा देण्यासाठी उल्हासनगर परिमंडळ-४ मध्ये दिनांक १०/०८/२०२५ रोज...

१० ऑग, २०२५

नागरिकांना तत्पर सेवा देण्यासाठी उल्हासनगर परिमंडळ-४ मध्ये दिनांक १०/०८/२०२५ रोजी पायाभूत सुविधा वृद्धीचा नवा टप्पा! पोलीस नियंत्रण कक्ष व महिला तक्रार निवारण कक्षाचे नूतनीकरण, तसेच नवीन सीसीटीव्ही कक्ष व कॉन्फरन्स हॉलचे उद्‌घाटन मा. पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते संपन्न. 👮‍♂️ सुरक्षिततेकडे आणखी एक पाऊल! #ThanePolice #Ulhansanagar #PublicSafety #SmartPolicing #WomenSafety #CCTVSurveillance #PoliceInfrastructure #ThaneCity

तपशील पहा
🎉 पदोन्नती – कर्तृत्वाला मान्यता! मा...

🎉 पदोन्नती – कर्तृत्वाला मान्यता! मा...

४ ऑग, २०२५

🎉 पदोन्नती – कर्तृत्वाला मान्यता! मा. पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे सर यांनी ठाणे पोलीस दलातील १६ पोलीस अंमलदारांना पदोन्नती निमित्त प्रत्यक्ष भेट दिली, त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 👮‍♂️ कर्तृत्वाला मिळालेली योग्य पावती! दिनांक ०४/०९/२०२५ रोजी पदोन्नती सोहळा पार पडला.

तपशील पहा

एकूण 6 पैकी पान 3

मागील
पुढील