National EmblemNational EmblemThane Police Emblem
ठाणे पोलीस आयुक्तालयमहाराष्ट्र पोलीस
मुख्यपृष्ठ

ठाणे पोलीस आयुक्तालय

साइट मॅप|अस्वीकरण|अटी आणि शर्ती|गोपनीयता धोरण|शेवटचे अपडेट: २ नोव्हेंबर, २०२६ रोजी ०२:२७ PM वाजता
आमच्याबद्दलनेतृत्वसंघटनात्मक रचना
ई-चलान पेमेंटऑनलाइन एफआयआर नोंदवापोलीस क्लिअरन्स
तातडीची मदत: १००हेल्पलाईन: १०९०महिला हेल्पलाईन
बेपत्ता व्यक्तीतक्रारअभिप्राय
माहिती अधिकारनिविदाभरती
संपर्क कराठिकाणेईमेल
अभ्यागत 644
Thane Police Commissionerate

© 2026 ठाणे पोलीस आयुक्तालय. सर्व हक्क राखीव.

डिझाइन आणि विकसित Dreamcare Developers द्वारे

Chat AI
सुरक्षा मित्र
पोलीस आयुक्त भेटीची वेळ घ्या
Accessibility
Twitter
Instagram
Facebook
WhatsApp

उपक्रम

पोलीस प्रकल्प आणि सामुदायिक पोलीस कार्यक्रम.

🩸 रक्तदान – जीवनदान! दिनांक ०४/०९/२०२५  सिद्धी हॉल...

🩸 रक्तदान – जीवनदान! दिनांक ०४/०९/२०२५ सिद्धी हॉल...

४ ऑग, २०२५

🩸 रक्तदान – जीवनदान! दिनांक ०४/०९/२०२५ सिद्धी हॉल, ठाणे येथे ठाणे पोलीस आयुक्तालय, पोलीस दवाखाना आणि शासकीय रक्तपेढी, उल्हासनगर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर यशस्वीपणे पार पडले. 👮‍♂️ पोलीस अधिकारी व अंमलदारांचा उत्स्फूर्त सहभाग! #ThanePolice #BloodDonation #रक्तदान

तपशील पहा
ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे 'डिजिटल वारी' या अभिनव उपक्रमाची सुरुवात झाली आहे...

ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे 'डिजिटल वारी' या अभिनव उपक्रमाची सुरुवात झाली आहे...

६ जुलै, २०२५

ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे 'डिजिटल वारी' या अभिनव उपक्रमाची सुरुवात झाली आहे. विवियाना मॉल, ठाणे या ठिकाणी प्रसिद्ध सिने कलाकार, वरिष्ठ अधिकारी व सन्माननीय नागरिक यांच्या उपस्थितीत सदरचा कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमाची क्षणचित्रे..! डिजिटल वारी (०६/०९/२०२५) रोजी सुरू झाली. #DigitalWari #डिजिटल_वारी https://www.facebook.com/share/v/1DQroQcUMy/

तपशील पहा
ठाणे पोलीस आयुक्त श्री...2 फोटो

ठाणे पोलीस आयुक्त श्री...

२ जुलै, २०२५

ठाणे पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे यांच्या संकल्पनेने #CAWSEFoundation च्या सौ. कल्पना व श्री. जितेश मोरे यांच्या सहकार्याने अमली पदार्थ विरोधी जनजागृती सप्ताह

तपशील पहा
#InternationalDayAgainstDrugAbuseandIllicitTrafficking निमित्त #ThaneCItyPolice...4 फोटो

#InternationalDayAgainstDrugAbuseandIllicitTrafficking निमित्त #ThaneCItyPolice...

२५ जून, २०२५

#InternationalDayAgainstDrugAbuseandIllicitTrafficking निमित्त #ThaneCItyPolice कडून शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता संपूर्ण आयुक्तालयात कार्यक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

तपशील पहा
मा. पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पोलीस आयुक्ताल...

मा. पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पोलीस आयुक्ताल...

६ जून, २०२५

मा. पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत साजरा होणाऱ्या बकरी ईद व वटपौर्णिमा सणानिमित्त शांतता समितीची बैठक आयोजन करण्यात आली.

तपशील पहा
पोलीस आयुक्त कार्यालयात भेटी देणा-या अभ्यागतांच्या प्रक्रियेमध्ये सुलभता व एकसूत...

पोलीस आयुक्त कार्यालयात भेटी देणा-या अभ्यागतांच्या प्रक्रियेमध्ये सुलभता व एकसूत...

८ मे, २०२५

पोलीस आयुक्त कार्यालयात भेटी देणा-या अभ्यागतांच्या प्रक्रियेमध्ये सुलभता व एकसूत्रीपणा येण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत अभ्यागत व्यवस्थापन प्रणाली सुरु करण्यात आली आहे.

तपशील पहा

एकूण 6 पैकी पान 4

मागील
पुढील