महाराष्ट्रात प्रथमच क्रिप्टोकरंसी अन्वेशण कक्ष कार्यान्वित, दिनांक २४/०९/२०२५ रोजी पासून सुरुवात.

सायबर गुन्हयांचा तपास करत असताना गुन्हेगार गुन्हयांतील रक्कमेचा क्रिप्टोकरंसीच्या माध्यमातून अपहार करत आहेत.त्यामुळे अपहारित रक्कमेचा माग काढणे व ती रक्कम हस्तगत करणे अवघड जात आहे.अश्या परिस्थितीत क्रिप्टोकरंसी संबधीत तज्ञांची आवश्यकता लक्षात घेवून मा.पोलीस आयुक्त,ठाणे यांनी ठाणे पोलीस आयुक्तालयात प्रथमच सायबर पोलीस ठाणे येथे क्रिप्टोकरंसी अन्वेशण कक्षाचे उदघाटन करण्यात आले.