नियंत्रण कक्ष

About Us

पोलीस नियंत्रण कक्ष संपूर्ण शहरातील पोलीस विभागाच्या कामकाजावर नियंत्रण ठेवते. नियंत्रण कक्ष शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना जोडते. शहरातील सर्व पोलिस ठाण्यांशी नियंत्रण कक्ष सतत संपर्कात असते तसेच, क्षेत्रीय कर्मचारी आणि सर्व स्तरावरील नियंत्रण अधिकारी यांच्यात संवादक म्हणून देखील भूमिका बजावते. नियंत्रण कक्ष हे कायदा आणि सुव्यवस्थेची योग्य अंमलबजावणी सुनिश्चित करते. काही वेळा गंभीर परिस्थितीत वरिष्ठ अधिकारी/युनिट कमांडरच्या अनुपस्थितीत नियंत्रण कक्ष अधिकाऱ्याला निर्णय घ्यावा लागतो, घटनास्थळी उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देश द्यावे लागतात, आवश्यक असल्यास घटनास्थळी पोलिस अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी आणि महत्त्वाच्या घटनांची माहिती युनिट कमांडर, इतर वरिष्ठ अधिकारी आणि नियंत्रण कक्ष यांना त्वरित कळवावी लागते.

Government Partners and Related Websites

Anti-Corruption Bureau, Maharashtra State
Maharashtra Police Academy
Total website visitors:Visitor Count :