मोटार वाहतूक विभागात पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार विविध कामांसाठी तैनात आहेत. त्यात दुचाकी व चारचाकी वाहनांचा समावेश असून नियमानुसार वाहनांसाठी चालक तैनात करण्यात आले आहेत. पोलिस दलांना दैनंदिन गरजेनुसार वाहने दिली जातात.