To Register New Candidate, Apply this steps

  • Select E-Complaint
  • Create citizen login
  • Login
  • Fill Complaint
  • Check Status by local Police station
×
GO

To Register New Candidate, Apply this steps

  • Select Online Services
  • Create citizen login
  • Login
  • Fill Information
  • Check Status by local Police station
×
GO

Positive Story

भिवंडी मधून १ वर्षाचे मुलाचे अपहरण करणाऱ्या आरोपीना ,युनिट -२ भिवंडी गुन्हे शाखा यांनी अटक करून अपहरण झालेले बालक त्याच्या पालकांना सुखरूप सुपूर्द केले PDF view
"बिबट्या" या प्राण्याचे कातडे १० लाख रुपयास विक्रीसाठी आलेल्या गुन्हेगारास गुन्हे शाखा, घटक-१ ठाणे कडून अटक. PDF view
बनावट" प्रमाणपत्रद्वारे परराज्यातील डी-फार्मसीची डिग्री मिळवून त्याद्वारे मेडिकल स्टोअर्स चालविणारे टोळीस, गुन्हे शाखा घटक-१,ठाणे कडून अटक. PDF view
घरफोडी चोरी करणार्‍या महिलेचा व महागडी दुचाकी वाहने चोरी करणाऱ्या टोळीचा उल्हासनगर गुन्हे शाखा व मालमत्ता गुन्हे शाखेस पर्दाफाश करण्यात यश PDF view
ऐैषआराम व चैनीकरीता ऑनलाइन साइटवरून भाड्याने कार व डिजिटल कॅमेरे घेऊन त्याची परस्पर विक्री करून करोडो रुपयांचा अपहार व फसवणूक करणाऱ्या भामट्यास अटक PDF view
पोलिश करण्यासाठी दिलेल्या दागिन्यांचा अपहरण करणाऱ्या आरोपीस अटक PDF view
ठाणे शहरात घरफोडी, चोरी करणारे ऑटो रिक्षा आणि दुचाकी चोरी करणारे ३ आरोपी यांना अटक करून त्यांच्याकडून रक्कम रु. ४,५६,०००/- किमतीचे सोन्या चांदीचे दागिने, २ ऑटो रिक्षा व एक दुचाकी जप्त PDF view
परदेशात पाठवण्यात येणाऱ्या सिलबंद कंटेनरमधील चोरी / अपहार २ गुन्ह्यातील ऐकून १,९२,००,८७० /- रुपये किमतीचा बेडशीट सेटचे काटन हस्तगत PDF view
१ वर्षांपूर्वी खूनाच्या प्रयत्नात वापरलेले पिस्टल पुरवणाऱ्या आरोपीस ७ माऊजर पिस्टल, २ मॅगझीन, २० जिवंत काडतुसे यांच्यासह अटक PDF view
गुजरात येथील ३ घरफोडीच्या फरारी असलेल्या आरोपीना कोनगाव येथील पोलीस ठाण्यात अटक करून २ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून त्यांच्याकडून ४४,०५,००० रु माल हस्तगत केला PDF view
लग्न समारंभातून चोरी झालेले ४२ तोळे परराज्यात जाऊन हस्तगत करण्यात कासारवडवली पोलिसांना यश PDF view
वागळेइस्टेट पोठा हद्दीतील एक रिक्षा चालकाला लुटणाऱ्या २ आरोपीकडून २ तोळे सोन्याची चैन, मोबाईल, १७०० रु. रोख रक्कम असा एकूण ९१,७००/-रु. मु.मा. जप्त तसेच गुप्त माहितीच्या आधारे अवैध दारूविक्रेत्याकडून २८,४८४/-रु. मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी अशा २ गुन्ह्यातील ३ आरोपीतांस केली अटक. PDF view
नाशिक येथुन उल्हासनगर येथे विक्रीसाठी घेऊन आलेल्या २० दिवसाच्या बालकास आईसह, नर्सिंग होम चालविणारे महिला डॉक्टर व आंतरराज्यातील एजंट सह ५ आरोपीना गुन्हे शाखा घटक - १ यांनी केली अटक. #GoodDetection PDF view
गृहकर्जासाठी बनावट कागद पत्रे बनवुन न्यायालय व पोलिसांची फसवणुक करणाऱ्या आरोपीस मुंब्रा पोलिसांनी केली अटक. PDF view
गुन्हे शाखा घटक-2, भिवंडी यांचे पथकाकडून कौशल्यपूर्ण तपास करून नारपोली पोलीस ठाणे व मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी चोरीचे गुन्ह्यातील आरोपीस अटक करून एकूण ४,९१,८००/- रु. किंमतीचा चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात यश. PDF view
दोन दिवसांपूर्वी झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस शिताफीने अटक PDF view