To Register New Candidate, Apply this steps

  • Select E-Complaint
  • Create citizen login
  • Login
  • Fill Complaint
  • Check Status by local Police station
×
GO

To Register New Candidate, Apply this steps

  • Select Online Services
  • Create citizen login
  • Login
  • Fill Information
  • Check Status by local Police station
×
GO

Initiatives

आज रोजी श्री दत्तात्रय कराळे,पो.सह आयुक्त,ठाणे शहर,श्री संजय जाधव,अपर पो.आयुक्त प्रशासन,श्री दत्तात्रय कांबळे,पो.उप आयुक्त वाहतूक शाखा,पो.उप आयुक्त परिमंडळ-१ व परिमंडळ-५ यांच्या उपस्थितीत तीन हात नाका उड्डाण पुलाच्या खाली विना हेल्मेट दुचाकी स्वारांना गुलाबाचे फुल आणि हेल्मेट दिले

२०२२ - ०७ - २२

पोलीस आपले सुरक्षा विषयक कर्तव्य बजावत असतांना नम्रता व संयम बाळगून आपले कर्तव्य पार पाडावे व पोलीसांची प्रतिमा उंचावेल या दृष्टीने ठाणे पोलीस आयुक्तालयात Soft Skill Development बाबत श्री दिलीप औटे,प्रेरक वक्ता यांची कार्यशाळा काशिनाथ घाणेकर नाट्यगृह,ठाणे येथे आयोजित करण्यात आली.

२०२२ - ०८ - ०२

ठाणे पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात #स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव उपक्रमाअंतर्गत शालेय व महाविद्यालय विद्यार्थी यांचे करिता पो.मुख्यालय येथे दंगल नियंत्रण पथक,जलद प्रतिसाद पथक,बॉम्ब शोधक व नाशक पथक,श्वान पथक,पो.वाहने व विविध शस्त्रास्त्रे यांची माहिती प्रदर्शनीय स्वरूपात देण्यात आली.

२०२२ - ०८ - १२

ठाणे पोलीस आयुक्तालयात #स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव उपक्रमाअंतर्गत शालेय व महाविद्यालय विद्यार्थी यांचेकरिता पोलीस आयुक्त कार्यालय येथे अंमली पदार्थ विरोधी अंभियान,सायबर क्राईम,फिंगर प्रिंटब्युरो,डायल ११२,पो.नियंत्रण कक्ष व सिसिटीव्ही कमांड सेटर येथील यंत्रणेची माहिती देण्यात आली.

मा.पोलीस आयुक्त श्री.आशुतोष डुंबरे यांच्या संकल्पनेतून पोलीस दलात खंबीरपणे कर्तव्य पार पाडणाऱ्या महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याकरिता "महिला पोलीस विश्रामिका" नावाने फिरत्या व्हॅनचे अनावरण श्रीमती सुलभा पाटील, सहा.पोलीस आयुक्त, नियंत्रण कक्ष यांच्याहस्ते करण्यात आले.

२०२५ - ०१ - ३०

७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस क्रीडा संकुल, साकेत मैदान, ठाणे येथे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. तसेच पोलीस आयुक्तालय ठाणे शहर येथे देखील ध्वजारोहण संपन्न झाले.