About Us
Passport Service
This branch performs verification of information mentioned in the passport application.
For detail information regarding passport, please log on to:
पोलीस सत्यापनासाठी पोलिस ठाण्यात सादर करावयाच्या कागदपत्रांची यादी.
नागरिकांचा पुरावा (कोणतेही २) :-
- जन्म दाखला
- मतदान ओळखपत्र / आधार कार्ड
- पालकांचे पारपत्र / अधिवास प्रमाणपत्र
- पॅन कार्ड
- वाहन चालक परवाना
- विमा पॉलिसी
- शाळा सोडल्याचा दाखला
- अधिवास प्रमाणपत्र ( जन्म भारताबाहेर झाला असेल तर )
- अधिवास प्रमाणपत्र ( जन्म भारताबाहेर झाला असेल तर )
निवासी पुरावा (कोणतेही २) :-
- शिधापत्रक
- गृहनिर्माण संस्थेचे पत्र / देखभाल पावती
- भाडे करारनामा / पावती / स्थावर मालमत्ता नोंदणी कागदपत्रे
- शासकीय वाटप पत्र
- पहिला आणि १२ व्या महिन्याचे दूरध्वनी / वीज देयक / पाणी देयक / महानगर गॅस देयक
- बँक पासबुक प्रथम पृष्ठ छायांकित प्रत / आयकर प्रमाणपत्र
नाव बदल मुद्दे (कोणतीही १) :-
- विवाह प्रमाणपत्र / शपथपत्र / घटस्फोट कागदपत्र / करार
- निवडणूक आयोगाच्या मतदार यादीत / आवश्यक स्वरुपात स्वयंघोषित नावाचा पुरावा किंवा नावे बदलण्याचे दोन वैध पुरावे.
- नावामध्ये नवीन बदलाचे दोन पुरावे